{
  "village_code": "270200020011510000",
  "village_name": "सुलवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:47:05Z",
  "surveys": [
    "84/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : सुलवाडे वी.का.सह.सो.लि.सुलवाडे\nधुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा\nलिहून घेणार : रुचिता सौरभ माने यांनी गट क्रमांक 84/1/ब तपशिल : दिनांक 10/06/2022 रोजी सुलवाड वि.का.स.सो.लि.सुलवाडे ता.शिंदखेडा जि.धुळे चा नंदीनी विजय सनेर यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 2163फेरफार क्रमांकाने घेतलेला व दिनांक 10/06/2022 रोजी धुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा चा नंदीनी विजय सनेर यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 2164 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुलवाडे वी.का.सह.सो.लि.सुलवाडे,धुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा यांनी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमीजअली सइबअली सय्यद"
}
