{
  "village_code": "270200020011520000",
  "village_name": "पाटण",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:38:32Z",
  "surveys": [
    "143",
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा\nलिहून घेणार : कलाबाई रंगराव पाटील\nयांनी गट क्रमांक 143 व गट क्रमांक 154 वर पाटण वि.का.से.सो.रु 1000/- डि क घे.1438 फेरफार क्रमांकने,स्टे. बॅ. ऑ.इं.शा.शिंदखेडा र रु 5000/-डि क घे. - 1439 फेरफार क्रमांकने,स्टे.बॅ.आ.इं.शा. शिंदखेडा यांचे कडील र रु 20,000/- डि क घे 1440 फेरफार क्रमांकने,भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र रु 1,60,000/-चा बोजा - 1564 फेरफार क्रमांकने,भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र रु 3,00,000/-चा बोजा - 1564 फेरफार क्रमांक ने घेतलेले बोजे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्र व पाटण वि.का. सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमीजअली सइबअली सय्यद"
}
