{
  "village_code": "270200020011520000",
  "village_name": "पाटण",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:38:32Z",
  "surveys": [
    "303/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमौजे पाटण येथील खातेदार श्री राहुल वासुदेव परदेशी यांनी त्याचा गट क्र 303/3 क्षेत्र हे.0.70 आर पो.ख.हे.0.08 आर आकार रु.01.08 पैसे या क्षेत्रात एक विहीर केली असून तिचा वापर पाण्यासाठी सुरु असून 7/12 अभिलेखात एक कच्ची विहीर अशी नोंद करण्यासाठी अर्ज केला आहे. गट क्र 303/3 क्षेत्र हे.0.70 आर पो.ख.हे.0.08 आर आकार रु.01.08 पैसे यागटाच्या इतर अधिकारात \"एक कच्ची विहीर\" अशी नोंद केली असे.\n( अर्ज, प्रतिज्ञा पत्र व पंचनामा वरून नोंद.)",
  "talathi": "रमीजअली सइबअली सय्यद"
}
