{
  "village_code": "270200020011520000",
  "village_name": "पाटण",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4131,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:38:32Z",
  "surveys": [
    "277/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या गट क्र च्या जमीनीचे खातेदार जिजाबाई साहेबराव पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जिजाबाई साहेबराव पाटील ऐवजी जिजाबाई साहेबराव पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26369371 अन्वये जिजाबाई साहेबराव पाटील ऐवजी जिजाबाई साहेबराव पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रमीजअली सइबअली सय्यद"
}
