{
  "village_code": "270200020011530000",
  "village_name": "शिंदखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 20371,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:38:04Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nकृष्‍णाबाई अशोकराव पाटील रा. शिंदखेडे(खाता क्रमांक10833) यांचे गट/सर्व्हे क्रमांक781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3, बिगरशेती क्षेत्र 6.8120 आर.चौ.मी पैकी प्लॉटाचे विभाजन न करता सामाईकातील पश्चिमेकडील भाग बिगरशेती क्षेत्र 4.6620 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nताराचंद देवंदा बक्साराम देवंदा , (खाता क्रमांक :-14479)गट/सर्व्हे क्रमांक 781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3 बिगरशेती क्षेत्र 4.6620 आर.चौ.मी (पश्चिमेकडील भाग बिगरशेती) यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4137 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1231000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(अर्ज , सुची क्र.2 वरून)\n781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3,781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3",
  "talathi": "जितेंद्र शिवाजी चव्हाण"
}
