{
  "village_code": "270200020011530000",
  "village_name": "शिंदखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 20384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:38:04Z",
  "surveys": [
    "802/1",
    "803"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा\nलिहून घेणार : रहीम अब्दुल्ला शैख\nयांनी शिंदखेडा शिवारातील शेतजमीन गट नं 803 क्षेत्र 0 हे 82 आर आकार 6 रु 85 पैसे व गट नं 802/1 क्षेत्र 0 हे 99 आर आकार 9 रु 70 पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा बोजा र रु 99000/- चा बोजा ता 14/07/2017 – 15022 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, बँकेचेपत्र वरुन )",
  "talathi": "जितेंद्र शिवाजी चव्हाण"
}
