{
  "village_code": "270200020011530000",
  "village_name": "शिंदखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 20387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:38:04Z",
  "surveys": [
    "812/1",
    "855/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा\nलिहून घेणार : लक्ष्मण शिवदास परदेशी\nयांनी शिंदखेडा शिवारातील शेतजमीन गट नं 855/1/A क्षेत्र 0 हे 90 आर आकार 7 रु 65 पैसे व गट नं 812/1 क्षेत्र 0 हे 75 आर आकार 4 रु 90 पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा बोजा र रु 5000/- चा बोजा ता 15740 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, बँकेचेपत्र वरुन )",
  "talathi": "जितेंद्र शिवाजी चव्हाण"
}
