{
  "village_code": "270200020011530000",
  "village_name": "शिंदखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 20388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:38:04Z",
  "surveys": [
    "526/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा , शिंदखेडा\nलिहून देणार :मानसिंग प्रेमसिंग गिरासे रा.शिंदखेडे\nयांनी शिंदखेडा शिवारातील शेतजमीन गट नं 526/2 क्षेत्र 0 हे 76 आर आकार 6 रु 85 पैसे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा बोजा र रु 105000/- चा पीक कर्जाचा बोजा ७/१२ इतर हक्कात बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ बोजा दाखल असे.\n( अर्ज, बँकेचेपत्र वरुन )",
  "talathi": "जितेंद्र शिवाजी चव्हाण"
}
