{
  "village_code": "270200020011530000",
  "village_name": "शिंदखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 20393,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:32:03Z",
  "surveys": [
    "250/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री आशापुरी अर्बन को ऑपक्रेडीट सोसायटी लि शिंदखेडा जि धुळे\nगहाणखत लिहुन देणार : अबुहसन शेख मन्सूर रा. शिंदखेडे यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4406-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250/1 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अबुहसन शेख मन्सूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र शिवाजी चव्हाण"
}
