{
  "village_code": "270200020011530000",
  "village_name": "शिंदखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 20394,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:32:03Z",
  "surveys": [
    "1192/1/अ/1192/1/ब/पै/15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nगहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को-ऑप बँक लि.मल्टीस्टेट बँक शाखा-शिंदखेडा जि.धुळे\nगहाणखत लिहुन देणार : सुनंदा बाळकृष्ण चौधरी रा. शिंदखेडे यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4410 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 1192/1/अ/1192/1/ब/पै/15 क्षेत्र 2.3531 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदा बाळकृष्ण चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे. शेतीविकास कृषी सेवा केंद्र प्रो.हर्षल बाळकृष्ण चौधरी\n(अर्ज ,वर्दी सुची क्र )",
  "talathi": "जितेंद्र शिवाजी चव्हाण"
}
