{
  "village_code": "270200020011530000",
  "village_name": "शिंदखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 20397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:32:03Z",
  "surveys": [
    "105/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nम.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र./जमीन/कावि/1408/2026 अन्वये मौजे शिंदखेडा येथील गट क्र. 15/1 क्षेत्र हे. 00.60 आर , पो.ख.हे.00.01आर., आकार रु.05.05 पैसे या राऊळ ईनाम वर्ग -5 च्या या नविन शर्तीची जमीन भोगवटादार वर्ग-2 मधुन भोगवटादार वर्ग-1 करणेकामी दिनांक 06/10/2026 रोजीच्या मुल्यांकन , शासन निर्णय दिनांक 09/07/2002 अन्वये सदर रक्कमेच्या 50% नजराणा रक्कम र.रु.205950/-मात्र कु.का.क.43 आकाराचे 40 पट नजराणा र.रु.136/-मात्र अशी एकुण र.रु.206086/-सरकारी खजिन्यात भरणा केला असून सदर गट वर्ग -1 केला असे .\n(म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरुन)",
  "talathi": "जितेंद्र शिवाजी चव्हाण"
}
