{
  "village_code": "270200020011530000",
  "village_name": "शिंदखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 20398,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:32:03Z",
  "surveys": [
    "859/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nम.तहसिलदार शिंदखेडा यांचेकडील आदेश/क्रमांक/1344/2026, दिनांक:30/09/2026 अन्वये मौजे शिंदखेडा ता.शिंदखेडा जि. धुळे येथील शरद गोरख पाटील यांचे मालकीचे गट क्र.859/2 क्षेत्र हे.1.13 आर , पो.ख.हे.0.02 आर , आकार रु.9.40 पै.या भूतपुर्व ईनाम वर्ग -5 नविन शर्तीच्या शेतजमिनीचे वरील आदेशान्वये सबंधित शेतमालकाने शिघ्रसिद्धगणकानुसार असलेली चालू बाजारमुल्याचे 50% रक्कम रुपये 436250/-भरणा केले असून वरील आदेशान्वये सदर गट भोगवटादार वर्ग-2 बदलून भोगवटादार वर्ग-1 केले असे.\n(म.तहसिलदार शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून)",
  "talathi": "जितेंद्र शिवाजी चव्हाण"
}
