{
  "village_code": "270200020011560000",
  "village_name": "सोनशेलु",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:47:36Z",
  "surveys": [
    "11/1",
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nकमलबाई प्रभाकर गिरासे यांनी अर्ज दिला की, मौजे मेथी शिवारातील शेतजमीन ग.नं. 11/1, 115, यांचे ७/१२ दिनेश प्रभाकर गिरासे,गोपाल प्रभाकर गिरासे यांचे करिता अ.पा.क.म्हणून आई कमलबाई प्रभाकर गिरासे यांचे नाव कब्जेदार सदरी असलेले अ.पा.क. म्हणुन असलेली नोंद कमी करून मिळावी. सदर एक व्यक्ती आजरोजी सज्ञान झाल्याने त्यांच्या वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला सत्यप्रत, सादर केले वरून अ.पा.क.शेरा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्र, आधार प्रत व शाळेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "भुपेश संतोष कोळी"
}
