{
  "village_code": "270200020011570000",
  "village_name": "भडणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3729,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:50:40Z",
  "surveys": [
    "122/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/जमीन/कावि/147/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nम.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील वाटणी आदेश क्र. क्रमांक/जमिन/कावि/147/2026 दिनांक 01/10/2026 अन्वये वसंतराव हिम्मतराव पाटील ,अजय हिम्मतराव पाटील ,गणेश हिम्मतराव पाटील यांनी त्यांचे ताबे उपभोगतील मौजे भडणे शिवारातील शेतजमीन ग.नं.122/2/अ चे ला ला क्षेत्र : 3.41 हे.आर.,पोख क्षेत्र 0.24 आर आकार : 25.05 पै या सामाईक शेतजमिनींची त्यांनी आपसात समजुतीने म तहसीलदार शिंदखेडा यांचे समोर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये धारण जमिनीचे कौटुंबिक वाटणी परवाणगी खालील अटी व शर्तीवर वाटणीस परवानगी दिली आहे\nत्याचा तपशील खालील प्रमाणे\nवाटप तपशिल :\nदिशा- ग.नं. लाला क्षेत्र पो.ख.क्षेत्र, आकार वाटणी प्रमाणे खातेदाराचे नाव नाते\n1) दक्षिण उत्तर बांधटाकून पूर्वेकडील भाग 122 /2/अ क्षेत्र 1.01 0.24 7.45 वसंतराव हिम्मातराव पाटील स्वतः\n2) दक्षिण उत्तर बांधटाकून मधला भाग 122 /2/अ क्षेत्र 1.20 0.0 8.80 अजय हिम्मातराव पाटील स्वतः\n3) दक्षिण उत्तर बांधटाकून पाशिमेक्डील भाग 122 /2/अ क्षेत्र 1.20 0.0 8.80 गणेश हिम्मातराव पाटील स्वतः\nतसेच सदर गट नंबर मध्ये एक कच्ची विहीर असून त्या विहिरीवर गणेश हिम्मतराव पाटील यांचा पाणी भरण्याचा हक्क राहील\nआदेशातील अटी/शर्ती पुढील प्रमाणे\n1)मूळ कब्जेदार सदर जमीन ज्या शर्तीवर धारण करीत होता त्याच शर्तीवर हिस्सेदार हि जमीन धारण करील\n2) सदर विभाजनाच्या परवानगी मुळे भविष्यात काही वाद उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधित अर्जदार व खातेदार यांची राहील\n3)इतर हक्कातील बोजे कायम ठेऊन म ज म अधिनियम 1966 चे कलम 85 अनव्ये सदर वाटणी परवानगी देण्यात येत आहे\n4) नियमानुसार येणारी मोजणी फी उप अधिक्षक यांचे कडेस जमा करून मोजणी तक्ता प्राप्त करून घेनेत यावा\n5) सदर शेतजमिनीची वाटणी परवानगीस शेत जमीन हितासाबंधातील कोणाचीही हरकत असल्यास सदर परवानगी रद्द समजण्यात यावी\n6) प्रस्थापित विभाजनामुळे शासनाचे अल्प/अत्यल्प भूधारकांना देऊ केलेल्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही\n7) अर्जदाराने वाटणी कामी पुरविलेली माहिती खोटी आढळून आल्यास हा आदेश आपोआप रद्द समजण्यात यावा .\n( अर्ज, म.तहसिलदार सो. शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र. क्रमांक/जमिन/कावि/147 /2026 दिनांक 1 /10/2026 वरून नोंद केली असे )",
  "talathi": "सोनाली गजानन कुंभार"
}
