{
  "village_code": "270200020011570000",
  "village_name": "भडणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:50:40Z",
  "surveys": [
    "184",
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nइतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nराजाराम आनंदा पाटील यांनी अर्ज दिला कि त्यांच्या सामाईक मालकीचा मौजे भडणे शिवाराती शेत जमीन गट नंबर 184,186 मध्ये या पूर्वी फेरफार नंबर 1704 अन्वये दि 20 /09 /2011 रोजी वारस नोंद 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल झालेली आहे त्या वारसापैकी भिकाबाई उर्फ लीलाबाई आनंदा पाटील ह्या दि 5/9/2020 रोजी भडणे येथे मयत झाल्याने त्यांचे नाव 7/12 वरून कमी केले असे\n(अर्ज मृत्युदाखला वारस प्रतिज्ञापत्र वारस फेरफार नोंद क्र 1704 वरून )",
  "talathi": "सोनाली गजानन कुंभार"
}
