{
  "village_code": "270200020011570000",
  "village_name": "भडणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3737,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:50:40Z",
  "surveys": [
    "383/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार यशवंत बाबुराव बागुल यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव यंशवंत बाबूराव माळी ऐवजी यशवंत बाबुराव बागुल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/07/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25132613 अन्वये यंशवंत बाबूराव माळी ऐवजी यशवंत बाबुराव बागुल असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सोनाली गजानन कुंभार"
}
