{
  "village_code": "270200020011580000",
  "village_name": "कुमरेज",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:13:06Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , सिंदखेड\nलिहून देणार : भिमसिंग गणपतसिंग गिरासे रा. कुमरेज यांनी रक्कम रुपये 110000/- कर्ज घेऊन गट नंबर 20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज ,वर्दी बँकेचे पत्र )",
  "talathi": "जया संजय आव्हाड"
}
