{
  "village_code": "270200020011610000",
  "village_name": "साळवे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:43:09Z",
  "surveys": [
    "94/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे\nलिहून घेणार : वसंत नारायण बागड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 94/1/अ तपशिल : दिनांक 29/08/2020 रोजी बँक ऑफ ईंडीया शाखा चिमठाणे चा वसंत नारायण बागड यांच्या नावे र.रु.92000/- कर्ज. - 2003\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सदर कर्ज तडजोडीने बंद केले आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्जदार यांचा अर्ज व बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचेकडील पत्र यावरून नोंद)",
  "talathi": "पुजा पांडुरंग जायभाये"
}
