{
  "village_code": "270200020011610000",
  "village_name": "साळवे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:33:27Z",
  "surveys": [
    "120/1/अ/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : हातनूर वि.का.सेवा.सह.सोसा.लि\nलिहून घेणार : दगुबाई लोटन पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 120/1/अ/2/ब तपशिल : हातनुर विकास सो यांचा र,रु.50,000/-चा बोजा - 919\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हातनूर वि.का.सेवा.सह.सोसा.लि यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्जदार यांचा अर्ज व हातनूर वि.का.सेवा.सह.सोसा.लि यांचेकडील दाखला दिलेवरुन नोंद)",
  "talathi": "पुजा पांडुरंग जायभाये"
}
