{
  "village_code": "270200020011650000",
  "village_name": "निरगुडी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2612,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:21Z",
  "surveys": [
    "64/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/149/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nम.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/149/2026 तहसिल कार्यालय, शिंदखेडा दिनांक : 16/10/2026 अन्वये, विजय यशवंत पाटील रा.तावखेडा प्र.बे. ता.शिंदखेडा जि.धुळे यांनी त्यांच्या नावावरील मौजे निरगुडी शिवारातील शेतजमीन ग.नं. 64/2/ब/2 ला.ला. क्षेत्र : 1.61 हे.आर, पो.ख.क्षेत्र: 0.00 हे.आर, एकुण क्षेत्र 1.61 हे.आर, आकार : 13.80 रु.पै. या शेतजमिनीची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे.\nवाटपाचा तपशील : -\n1)ग.नं. 64/2/ब/2 पैकी संपुर्ण ला.ला. क्षेत्र : 1.61 हे.आर, पो.ख.क्षेत्र: 0.00 हे.आर, एकुण क्षेत्र 1.61 हे.आर, आकार : 13.80 रु.पै :- जयेश विजय पाटील ( मुलगा )\nयेणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेवून आदेशाने खाते केले असे.\n( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )",
  "talathi": "किशोर राजाराम जगताप"
}
