{
  "village_code": "270200020011650000",
  "village_name": "निरगुडी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:21Z",
  "surveys": [
    "22/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : निरगुडी/टेमलाय वि.का.सो.सह सो.लि.निरगुडी/टेमलाय\nलिहून घेणार : शांताबाई बारकु गिरासे रा.निरगुडी\nयांनी मौजे निरगुडी शिवारातील ग.न. 22/1/ब/1 वर निरगुडी वि.का.से.सो.लि.यांच्याकडील र.रु.15000/- चा बोजा ता. 11/4/2002 - 1582 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा व फेरफार क्र.2101 नुसार र.रु.300000/- मात्रचा घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव निरगुडी/टेमलाय वि.का.सो.सह सो.लि.निरगुडी/टेमलाय यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "किशोर राजाराम जगताप"
}
