{
  "village_code": "270200020011650000",
  "village_name": "निरगुडी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2617,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T17:00:55Z",
  "surveys": [
    "87/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणे\nलिहून घेणार : अमृत माणिक पाटील रा.दत्ताने\nयांनी मौजे निरगुडी शिवारातील ग.न.87/2 वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणे यांच्याकडून र.रु. 300000/- मात्रचा बोजा दाखल.- 2225 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "किशोर राजाराम जगताप"
}
