{
  "village_code": "270200020011700000",
  "village_name": "दत्ताणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3924,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:15:01Z",
  "surveys": [
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी, धुळे\nआदेश क्रमांक : क्रमांक पुनर्वसन/कक्ष-1/प-1/कावि-355/2026\nआदेश दिनांक : 07/09/2026\nमुरलीधर पिरचंद पाटील, रविंद्र मुरलीधर पाटील यांचे मौजे दत्ताणे शिवारातील त्यांचे खात्यावर एकुण क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्र 3.23 हे.आर. पेक्षा जास्त क्षेत्र असून त्यापैकी जिरायत शेतजमीन त्यांचे खात्यावर ग.नं.303 क्षेत्र : 0.8500 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0000 हे.आर., आकार : 3.05 रु.पै., ग.नं.361 क्षेत्र : 5.8300 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0100 हे.आर., आकार : 5.84 रु.पै. असे एकुण क्षेत्र 6.69 हे.आर. यापैकी त्यांनी ग.नं.303 साठी त्यांनी भगवान लहु माळी यांना विक्री करण्यासाठी परवानगी म.अपर जिल्हाधिकारी धुळे यांचेकडील दिनांक 07/09/2026 रोजीचा आदेश क्र. क्रमांक पुनर्वसन/कक्ष-1/प-1/कावि-355/2026 चे आदेश केला असून त्या आदेशान्वये 2.42 हे.आर. एवढे क्षेत्र आरक्षीत ठेवणेबाबत आदेशीत केले आहे व लिहून देणार यांनी तशी वचनचिठ्ठी करून दिली आहे. त्याप्रमाणे त्यांचे नावावरील एकुण क्षेत्रापैकी ग.नं.361 क्षेत्र : 5.8300 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0100 हे.आर., आकार : 5.84 रु.पै. यापैकी दक्षिणेकडील क्षेत्र 2.42 हे.आर. एवढे क्षेत्र आरक्षीत केल्याचा ग.नं.361 चे इतर हक्कात “आरक्षीत क्षेत्र 2.42 हे.आर.” असा शेरा दाखल केला असे.\n( अर्ज, नोंदणीकृत खरेदीखत, सूची क्र.2 व म.अपर जिल्हाधिकारी सो. धुळे यांचेकडील आदेशावरून नोंद )",
  "talathi": "माधुरी गजानन वडाळ"
}
