{
  "village_code": "270200020011710000",
  "village_name": "दसवेल",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:18:11Z",
  "surveys": [
    "364/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा\nलिहून घेणार : संजय साहेबराव पाटील रा.दसवेल\nयांनी मौजे दसवेल शिवारातील ग.न.364/1 वर भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा बोजा र रु 293000/- - 3529\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "किशोर राजाराम जगताप"
}
