{
  "village_code": "270200020011710000",
  "village_name": "दसवेल",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:18:11Z",
  "surveys": [
    "113/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा\nलिहून घेणार : वेणुबाई साहेबराव पाटील रा.दसवेल\nयांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र.रु. 293000/- चा बोजा दाखल - 3529 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बंकेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "किशोर राजाराम जगताप"
}
