{
  "village_code": "270200020011710000",
  "village_name": "दसवेल",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:18:11Z",
  "surveys": [
    "26/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा\nलिहून घेणार : आरस्तोलबाई भाईदास पाटील\nयांनी मौजे दसवेल शिवारातील ग.न.26/2/अ वर दिनांक 09/09/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा चा आरस्तोलबाई भाईदास पाटील यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 4462 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "किशोर राजाराम जगताप"
}
