{
  "village_code": "270200020011710000",
  "village_name": "दसवेल",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4922,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:18:11Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/136/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nम.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/136/2026 तहसिल कार्यालय, शिंदखेडा दिनांक : 28/09/2026 अन्वये, संगिताबाई भिका पाटील यांनी त्यांच्या नावावरील मौजे दसवेल शिवारातील शेतजमीन ग.नं. 178 ला.ला.क्षेत्र : 0.79 हे.आर, पो.ख. क्षेत्र : 0.12 हे.आर, एकुण क्षेत्र 0.91 हे.आर, आकार : 2.20 रु.पै. या शेतजमिनीची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे.\nवाटपाचा तपशील :-\nग.नं. 178 पैकी संपुर्ण :– ला.ला.क्षेत्र :- 0.79 हे.आर, पो.ख.क्षेत्र 0.12 हे.आर, एकुण क्षेत्र 0.91 हे.आर, आकार 2.20 रु.पै. :- रुपाली हेमंत पाटील नाते ( सुन)\nयेणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेवून आदेशाने खाते केले असे.\n( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )",
  "talathi": "किशोर राजाराम जगताप"
}
