{
  "village_code": "270200020011710000",
  "village_name": "दसवेल",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:47:00Z",
  "surveys": [
    "272/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावळदे\nलिहून घेणार : रविंद्र एकनाथ पाटील रा.दत्ताने\nयांनी मौजे दसवेल शिवारातील ग.न. 272/3 वर दिनांक 11/10/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावळदे चा रविंद्र एकनाथ पाटील यांच्या नावे र.रु. 126000/- कर्ज. - 4662 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावळदे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "किशोर राजाराम जगताप"
}
