{
  "village_code": "270200020011730000",
  "village_name": "होळ प्र.बे.",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8622,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:50:09Z",
  "surveys": [
    "518/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nम. तहसिलदार सो. शिंदखेडा\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/150/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026 अन्वये\nशिवाजी शंकर पाटील, भरत शंकर पाटील\nयांच्या खातेवरील मौजे होळ प्र बे शिवारातील शेतजमीन गट नं.518/2 लागवडी लायक क्षेत्र हे.0.70आर.,पो.ख.क्षेत्र हे.0.10आर.,आकार रु.3.30पैसे.\nत्यांनी वाटणी प्रमाणे अनुक्रमे\n1)शिवाजी शंकर पाटील, गट नं. 518/2 पैकी, दक्षिणेकडील, ला.लायक क्षेत्र हे.0.39आर., पो.ख.क्षेत्र हे.0.05आर.,आकार रु.1.65पै.,नाते:-स्वतः;\n2)भरत शंकर पाटील, गट नं. 518/2 पैकी, उत्तरेकडील, ला.लायक क्षेत्र हे.0.31आर., पो.ख.क्षेत्र हे.0.05आर.,आकार रु.1.65पै.,नाते:-स्वतः;\nयांच्या नावे परिशिष्टात नियोजित वाटपात इतर हक्कातील अटी/बोजे/शर्ती कायम ठेवून म.तहसिलदार सो. शिंदखेडा यांच्या आदेशानुसार वाटणी केली असे.",
  "talathi": "थोरात सोनल भिमराव"
}
