{
  "village_code": "270200020011730000",
  "village_name": "होळ प्र.बे.",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:35:18Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nश्री महेश नथ्थू पाटील रा. होळ प्रा.बे. ता. शिंदखेडा जिल्हा धुळे यांचे होळ प्र.बे. येथील शेतजमीन गट नं 264 चे क्षेत्र हे 1.04 आर , पो. ख हे 0.00 आर आकार रु 1.45 पैसे, या कुळ कायदा कलम 43 च्या नवीन शर्तीच्या च्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1मध्ये रुपतारींत करणेकामी गट नं 264 चे क्षेत्र हे 1.04 आर , पो. ख हे 0.00 आर आकार रु 1.45 पैसे चे शासन निर्णय 2014 प्रमाणे कु.कायदा कलम 43 च्या शेतजमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम रु. 310/- अर्जदार यांनी दिनांक 21/05/2026 रोजी चलनाने सरकार जमा केल्याने म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील आदेश क्र जमीन/ 179/2026 दिनांक 30/05/ 2026, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र /टीएनसी 04/2013 / प्र.क्र 196/ ज 1 दिनांक 16/07/2014 मधील निर्देश व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 कलम 43 अन्वये बाजूस दाखल गट नंबर वरील कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीच्या शेतजमिनीचे 7/12 उता-यावर भोगवटदार वर्ग १ केली असे. (म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील आदेश क्र जमीन/ 179/2026 दिनांक 30/05/ 2026, चलन जीआरएन नं MH0002886080202627M दिनांक 21/05/2026 अन्वये)",
  "talathi": "थोरात सोनल भिमराव"
}
