{
  "village_code": "270200020011740000",
  "village_name": "धांदरणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3802,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:27:31Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा\nलिहून घेणार : तुमडूसिंग जामसिंग गिरासे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : दिनांक 10/08/2018 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा चा तुमडूसिंग जामसिंग गिरासे यांच्या नावे र.रु.80000/- कर्ज. - 2884\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )",
  "talathi": "जिजाबराव संजय बोरसे"
}
