{
  "village_code": "270200020011750000",
  "village_name": "डाबली",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:12:54Z",
  "surveys": [
    "62/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nदेविदास अशोक मंगळे यांनी अर्ज दिला कि,मौजे डाबली शिवारातील शेतजमीन ग.नं 62/2/ब या शेतजमिनीचे इतर हक्कात ग.नं. 61/1/1 मधुन पाणी घेण्याच्या हक्काची नोंद आहे. परंतु सदर विहीर मध्ये पुरेशे पाणी नसल्याने ते ग.नं. 62/2/ब साठी पाणी घेत नाही. त्यांनी त्यांचा ग.नं. 61/1/1 मधील विहीरीवरून पाणी घेण्याचा हक्क कायमस्वरूपी सोडुन दिला आहे. तरी, ग.नं. 62/2/ब चे इतर हक्कातील ग.नं. 61/1/1 मधील विहीरीवरून पाणी घेण्याचा हक्काची नोंद कमी केली असे.\n( अर्ज, जबाब व प्रतिज्ञापत्रावरून नोंद )",
  "talathi": "जिजाबराव संजय बोरसे"
}
