{
  "village_code": "270200020011770000",
  "village_name": "कमखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4674,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:53:18Z",
  "surveys": [
    "263",
    "274/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/151/2026\nआदेश दिनांक : 16/11/2026\nम.तहसिलदार सो. शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र. क्रमांक/जमीन/कावि/151/2026 दिनांक 16/11/2026 अन्वये, शिवाजी शेनपडू बोरसे यांनी त्यांचे नावावरील मौजे कमखेडा शिवारातील शेतजमीन ग.नं.263 क्षेत्र : 1.85 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.09 हे.आर., आकार : 13.60 रु.पै. व ग.नं.274/1 क्षेत्र : 0.77 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 4.90 रु.पै. या शेतजमिनींची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली असे.\nवाटपाचा तपशील :\nग.नं.263 - संपूर्ण - क्षेत्र : 1.85 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.09 हे.आर., आकार : 13.60 रु.पै. - आशाबाई शिवाजी बोरसे.\nग.नं.274/1 - संपूर्ण - क्षेत्र : 0.77 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 4.90 रु.पै. - निलेश शिवाजी बोरसे.\nयेणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेऊन आदेशाने खाते केले असे.\n( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )",
  "talathi": "कपिल परमेश्वर आळणे"
}
