{
  "village_code": "270200020011780000",
  "village_name": "हुबर्डे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1921,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:49:51Z",
  "surveys": [
    "148/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि., धुळे\nलिहुन देणार : राजकिशोर लक्ष्‍मण पवार रा. हुबर्डे गट नंबर/ सर्वे नंबर 148/1 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4722 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 590000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकिशोर लक्ष्‍मण पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 590000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज,वर्दी,सूची क्र.2 वरोन नोंद केली असे)",
  "talathi": "शिवापूरी चंदन गोसावी"
}
