{
  "village_code": "270200020011780000",
  "village_name": "हुबर्डे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1927,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:49:51Z",
  "gone_at": "2026-11-03T23:35:09Z",
  "surveys": [
    "134/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भटू उत्तम पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भटू उत्तम पाटील ऐवजी भटू उत्तम पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम २५५४२१७२ अन्वये भटू उत्तम पाटील ऐवजी भटू उत्तम पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील परिपत्रक ने फेरफार केला असे .(अर्ज, ९ ची नोटीस, राजपत्र, जबाब, पंचनामा, म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील परिपत्र क्र जमीन/कावी/2102/24 दिनांक 06/09/2024 वरोन)",
  "talathi": "शिवापूरी चंदन गोसावी"
}
