{
  "village_code": "270200020011800000",
  "village_name": "पाष्टे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:23:18Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nश्री रघुनाथ पंडित लोहार रा. पाष्टे ता. शिंदखेडा जिल्हा धुळे यांचे पाष्टे येथील शेतजमीन गट नं 26 चे क्षेत्र हे 4.87 आर , पो. ख हे 0.00 आर आकार रु 48.60 पैसे, या कुळ कायदा कलम 43 च्या नवीन शर्तीच्या च्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1मध्ये रुपतारींत करणेकामी गट नं 26 चे क्षेत्र हे 4.87 आर , पो. ख हे 0.00 आर आकार रु 48.60 पैसे चे शासन निर्णय 2014 प्रमाणे कु.कायदा कलम 43 च्या शेतजमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम रु. 1960/- अर्जदार यांनी दिनांक 27/09/2026 रोजी चलनाने सरकार जमा केल्याने म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील आदेश क्र जमीन/ 382/2026 दिनांक 15/10/ 2026, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र /टीएनसी 04/2013 / प्र.क्र 196/ ज 1 दिनांक 16/07/2014 मधील निर्देश व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 कलम 43 अन्वये बाजूस दाखल गट नंबर वरील कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीच्या शेतजमिनीचे 7/12 उता-यावर भोगवटदार वर्ग १ केली असे. (म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील आदेश क्र जमीन/ 382/2026 दिनांक 15/10/ 2026, चलन जीआरएन नं MH010654934202627M दिनांक 27/09/2026 अन्वये)",
  "talathi": "योगेश वसंतराव भील"
}
