{
  "village_code": "270200020011870000",
  "village_name": "गोराणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:04:56Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे\nलिहुन देणार : महेंद्र भिका ठाकूर यांचा मौजे गोराणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 261 पैकी क्षेत्र हे.0.31 आर वरती यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र भिका ठाकूर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळ यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)",
  "talathi": "पंकज विजय आहिरराव"
}
