{
  "village_code": "270200020011870000",
  "village_name": "गोराणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8425,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:04:56Z",
  "surveys": [
    "162/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/कक्ष-४/प-१/कावी-१०२/२०२५\nआदेश दिनांक : 25/02/2025\nम.उप जिल्हाधिकारी साो.(पुनर्वसन)यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/कक्ष-४/प-१/कावी-१०२/२०२५ दि-२८/०२/२०२५ अन्वये मौजे गोराणे शिवारातील ग.न.१६२/१ चे एकूण क्षेत्र हे.४.८२ आर आकार रु.३१.७० पैसे पैकी हे.१.५० आर क्षेत्रास विक्री परवानगी देऊन उर्वरित क्षेत्रापैकी हे.१.६१ आर क्षेत्र संपादन आरक्षित / राखीव विक्री परवानगी देणेत आली असून सदर गटाच्या इतर अधिकारात “आरक्षित क्षेत्र राजेंद्र तुकाराम पाटील यांचे ३.३२ हे.आर पैकी ०.११ हे.आर व मनिषा विलास महाजन यांचे १.५० हे.आर पैकी संपूर्ण १.५० हे.आर क्षेत्र असे एकूण दक्षिणेकडील हे.१.६१ आर क्षेत्र आरक्षित ” नमूद करून “ पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय “ अशी नोंद घेणेत आली असे.\n( म.उप जिल्हाधिकारी साो.(पुनर्वसन)यांचेकडील आदेश वरोन)",
  "talathi": "पंकज विजय आहिरराव"
}
