{
  "village_code": "270200020011880000",
  "village_name": "पिपरखेडा",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:23:39Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nश्री / श्रीमती दौलत जगन्नाथ खैरनार यांचे पिंपरखेडा येथील शेतजमीन गट नंबर 166 क्षेत्र 0.43 हे आर , पो.ख. हे 0.00 आर आकार रु 3.40 पै अशी शेतजमीन असून या शेतजमिनीत फेरफार क्र 1010 ने विहीरीची नोंद आहे परंतु सदर शेत ग.नं मध्ये असलेली विहीर पूर्णत:जीर्ण झालेली असल्याने शेती व्यवसायास सदर विहिरीचा कोणत्याही प्रकारचा लाभ नसल्याने जबाब घेवून पंचनामा केल्याने विहिरीची नोंद कमी केली असे. (अर्ज, ९ ची नोटीस , जबाब, पंचनामा वरून)",
  "talathi": "विशाखा नंदकिशोर शिंदे"
}
