{
  "village_code": "270200020011890000",
  "village_name": "कलमाडी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2960,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:50:45Z",
  "surveys": [
    "30/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nप्रस्तुत प्रकरणी कागदपत्राचे अवलोकन केले असता मौजे कलमाडी ता, शिंदखेडा जिल्हा धुळे येथील गट नं 30/2 क्षेत्र हे 0.60 आर , पो.ख. हे 0.00 आर , आकार रु 2.00 पैसे या शेतजमिनीचे इतर हक्कात कु.का.43 अन्वये शेरा असून परंतु तत्कालीन ग्रा.म.अधिकारी यांचे कडून नजरचुकीने भो. वर्ग 1 झालेला आहे. पंरतु आज रोजी अशी कुठल्याही प्रकारची फेरफार नोंद आढळून आली नाही. म्हणून मा. तहसीलदार यांचे कडील आदेश क्र जमीन/कावी/212/2026 दिनांक 15/09/2026 ने कडील भो. वर्ग 1 वरोन भो. वर्ग 2 करण्याचे आदेश देण्यात आले म्हणून 7/12 उतारावरील भो. वर्ग 1 चे भो. वर्ग 2 दुरुस्ती करण्यात आले. (म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील आदेश)",
  "talathi": "हितेश शांतिलाल कुंवर"
}
