{
  "village_code": "270200020011900000",
  "village_name": "बाभळे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2045,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:22Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे बाभळे येथील शेतजमीन गट नं 92 चे क्षेत्र हे 1.16 आर, पो.ख. हे 0.00 आर , आकार रु 4.45 पैसे च्या ७/१२ वर अमंल झालेला फेरफार क्र 1749 रद्द करण्यासाठी म. उपविभागीय अधिकारी, शिरपुर भाग शिरपुर यांचे कडे आर.टीn.एस अपील रद्द करण्यासाठी अर्ज केला असल्याने म. उपविभागीय अधिकारी, शिरपुर भाग शिरपुर यांनी सदर अपील चे अंतिम निकाल दिल्याने आदेश क्र आर.टी.एस./अपील/अर्ज/क्र 161/2025 दिनांक 14/07/2026 अन्वये अपिलकराचे अपील मान्य करून फेरफार क्र 1749 रद्द करून गट नं 92 चा ७/१२ पुर्वरत केला असे. (म. उपविभागीय अधिकारी, शिरपुर भाग शिरपुर यांचे कडील आदेश क्र आर.टी.एस./अपील/अर्ज/क्र 161 /2026 दिनांक 14/07/2026 वरोन )",
  "talathi": "हितेश शांतिलाल कुंवर"
}
