{
  "village_code": "270200020011960000",
  "village_name": "मुडावद",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 9766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:06:18Z",
  "surveys": [
    "524"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद,\nलिहुन देणार : शोभा रामकृष्ण लोहार\nयांनी रक्कम रुपये 160000/-मात्र कर्ज घेऊन गट नंबर 524 वर बोजा दाखल करणेबाबत शोभा रामकृष्ण लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( PDE अर्ज, बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )",
  "talathi": "महेश चंद्रकांत पाटील"
}
