{
  "village_code": "270200020011990000",
  "village_name": "बेटावद",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7079,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:48:46Z",
  "surveys": [
    "851/पैकी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक, शाखा अमळनेर\nगहाणखत लिहुन देणार : जितेंद्र रमेश भामरे रा. बेटावद यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4317-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 851/पैकी प्लॉट क्र/5 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र रमेश भामरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n851/पैकी प्लॉट क्र/5",
  "talathi": "तानाजी धोंडिबा वाजे"
}
