{
  "village_code": "270200020012020000",
  "village_name": "वालखेडा",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5774,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:33:36Z",
  "surveys": [
    "368/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nम. तहसीलदार सो. शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र./कुळवहीवाट/कावी/220/2026 वरोन महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक दिनांक 07 मे 2014 मधील निर्देशानुसार मौजे वालखेडा ता. शिंदखेडा येथील जुना स.न. 134 नवीन गट न. ३६८ क्षेत्र 5 हे ३३ आर आकार २६.२५ पै. या शेतजमिनीची जमीन महसूल आकारणी च्या ४० पट इतकी नजराणा रक्कम रु. 10५०/- शासकीय कोषागारात शासन जमा केली आहे. कुळ कायाद्यान्वये प्राप्त शेतजमीनीच्या विक्री न करता, अशा विक्री पूर्वीच एक कायमस्वरुपी सोय म्हणून किवा भविष्यातील अडचणी व वेळ वाचविण्याच्या उद्देशाने उपरोक्त तरतुदीच्या अधिनराहून भविष्यात केव्हाही शेतजमीन विक्री करण्यास मुक्त राहील. त्यामुळे मौजे वालखेडा ता. शिंदखेडा येथील जुना स.न. 134 नवीन गट न. ३६८ क्षेत्र 5 हे ३३ आर आकार २६.२५ पै. या शेतजमिनीची भोगवटदारवर्ग २ शर्त कमी करून सर्वसाधारण भोगवटादार वर्ग १ करण्यात येत आहे. ( म. तहसीलदार सो. शिंदखेडा यांचेकडील आदेश वरोन )",
  "talathi": "मनोज वाल्मीक साळवे"
}
