{
  "village_code": "270200020012050000",
  "village_name": "कदाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3367,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:11:21Z",
  "surveys": [
    "49/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nहक्कसोडपत्र लिहून देणार:- शकुंतलाबाई गोपाळराव सुर्यवंशी यांनी गट क्रमांक 49/3/अ वर वारस हक्काने दाखल झालेले होते त्यांनी त्यांचा हक्क,\nहक्कसोड लिहुन घेणार:- मीराबाई आसाराम धनगर यांचेकरिता दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचे कडील दस्त क्रमांक 4190/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(म दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील ई हक्क प्रणालीमधील सूची क्रमांक 2 वरुन नोंद)",
  "talathi": "समिक्षा शांताराम पवार"
}
