{
  "village_code": "270200020012070000",
  "village_name": "दरखेडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:26Z",
  "surveys": [
    "29/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहून देणार : दरखेडा वि.का.सेवा सह सोसा.लि.ता.शिंदखेडा जि.धुळे\nलिहून घेणार : पूरुषोत्तम दगडू पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 29/2\nतपशिल : दिनांक 15/08/2024 रोजी दरखेडा वि का सेवा सह सोसायटी चा पूरुषोत्तम दगडू पाटील यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1781\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन नोंद घेतली असे )",
  "talathi": "प्रतिज्ञा राजेंद्र लोहार"
}
