{
  "village_code": "270200020012080000",
  "village_name": "महाळपूर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1641,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:53:42Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/146/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nम.तहसिलदार साो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/146/2026, आदेश दिनांक : 01/10/2026 अन्वये, मौजे महाळपूर शिवारातील शेतजमीन -\nअ.क्र.1)गट न.80 चे क्षेत्र हे.0.72 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.1.90 पैसे\nचे धारक वसंतराव हिंमतराव पाटील, अजय हिंमतराव पाटील, गणेश हिंमतराव पाटील यांना वारसाहक्काने मिळालेली शेतजमिनीची म.तहसिलदार साो.शिंदखेडा यांच्याकडून वाटणीची परवानगी घेऊन खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली असे.\n-वाटपाचा तपशील-\nअ.क्र.1)गट न.80 पैकी पश्चिमेस क्षेत्र हे.0.36 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.0.95 पैसे – भाऊसाहेब चतुर सोनवणे – मुलगा\nअ.क्र.2) गट न.80 पैकी पश्चिमेस क्षेत्र हे.0.36 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.0.95 पैसे – समाधान चतुर पाटील – मुलगा\nसदरील गटातील विहिरीतून पाणी घेण्याचा हक्क दोघांना समान राहील.\nया प्रमाणे वसंतराव हिंमतराव पाटील, अजय हिंमतराव पाटील, गणेश हिंमतराव पाटील यांनी आपसांत कौटुंबिक वाटणी करून दिली असे.\nयेणे प्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे/कायम ठेऊन वाटणीने खाते केले असे.\nम.तहसिलदार साो.शिंदखेडा यांचे कडील आदेशातील 1 ते 9 अटी/शर्ती खातेदारास बंधनकारक राहतील.\n( अर्ज, म.तहसिलदार साो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरोन नोंद )",
  "talathi": "दत्तात्रय अरुण खुटाफळे"
}
