{
  "village_code": "270200020012090000",
  "village_name": "निशाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:58Z",
  "surveys": [
    "55/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे\nलिहुन देणार : संजय बन्सीलाल गिरासे यांचा मौजे निशाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 55/2/ब चे क्षेत्र हे.1.21 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 918 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बन्सीलाल गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)",
  "talathi": "दत्तात्रय अरुण खुटाफळे"
}
