{
  "village_code": "270200020012110000",
  "village_name": "चांदगड",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:04Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nमौजे चांदगड येथील शेतजमीन गट नं 87 च्या कब्जेदार सदरी चंदनबाई यशवंत कोळी व राकेश यशवंत कोळी ह्यांची नावे चंदनबाई यशवंत ईशी व राकेश यशवंत ईशी असे दुबार दिसत असल्याने आज रोजी त्यांच्या विनंती अर्ज वरून चंदनबाई यशवंत कोळी व राकेश यशवंत कोळी ह्यांची नावे कमी केली असे. (विनंती अर्ज, फेरफार क्र 2354, 2357, 2461 वरोन)",
  "talathi": "संतोष भगवान खलाणे"
}
