{
  "village_code": "270200020012120000",
  "village_name": "वायपूर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5322,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:32:50Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बॅक लि.शाखा-सोनगीर ता.जि.धुळे\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत शांताराम भामरे रा. वायपूर यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4071-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत शांताराम भामरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष भगवान खलाणे"
}
